Monuments

कोलाज आर्टिस्ट अशोक ओऊळकर | Paper Collage Painting Exhibitio…


कोलाज आर्टिस्ट अशोक ओऊळकर | Paper Collage Painting Exhibition

कोलाज आर्टिस्ट अशोक ओऊळकर | Paper Collage Painting Exhibition Cutting papers by bare hands & scissors and pasting them on a hard board has given artistic freedom to Ashok Oulkar. अशोक ओऊळकर यांचे ‘कोलाज’ चित्रपद्रर्शन शाहू स्मारक भवनात खुले झाले. कोणत्याही प्रकारचा रंग न वापरता केवळ रंगीत तुकडे जोडून एकापेक्षा एक कोलाज चित्रे अशोक ओऊळकर यांनी तयार केली आहेत. १९९० पासून आतापर्यंत १२५ कलाकृती तयार केल्या आहेत. #Paper


Tags
Close